शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयात महिंद्रा प्राईड क्लासरूम नांदी फांऊडेशन, पुणे व शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय, अवसरी खुर्द यांच्या संयुक्त विद्यामाने विद्यार्थ्यांकरिता संवाद आणी कौशल्य विकास हा प्रशिक्षण कार्यक्रम दि. १५ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर २०२१ या काळात आयोजित करण्यात आला होता . यात ७३ विद्यार्थ्यांनी नोंदणी करून प्रत्यक्षात २० विद्यार्थ्यांनी (अंतिम वर्ष ) प्रशिक्षणाचा लाभ घेतला.
सदरील प्रशिक्षण देण्याकरिता महिंद्रा प्राईड क्लासरूम नांदी फांऊडेशन, पुणे तर्फे श्रीमती सीमा भागवत (महाराष्ट्र राज्य प्रमुख), श्री. पंकज दांडगे (अॅमित असोसिएट) व श्रीमती शारदा साठे व श्रीमती स्वाती मोरे उपस्थित होते . सदरील ट्रेनींग कार्यक्रमाचे आयोजन मा. प्राचार्य डी.आर.पानगव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रशिक्षण व आस्थापना अधिकारी डॉ. सदानंद देशपांडे व श्री श्री. एन.एम. काराजनगी यांनी केले.
                                                            Web-Information-Manager (Website Content Managed by Computer Engineering Department)
                                    Security Policy  | Hyperlinking Policy | Terms & Conditions | Privacy Policy | Copyright Policy | CAP | CMAP | CRP | Help
Website last updated on: